Maharashtra State Bureau of Textbook Production & Curriculum Research,Pune
Home Contact
Limited Tenders
Sr.
No.
Quotation
Notice No.
Date Department Subject Download Quotation
Submission
Remark
1पापुभां/पुणे/अ-भांडार/२२-२३ 22.07.2022Pune Depotपुणे येथील कार्यालयातील काही खिडक्यांच्या काचा फुटलेल्या/निखळलेल्या असून त्या ठिकाणी नवीन काचा बसवायच्या असून त्यासाठी स्थानिक संस्थाकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत. खिडक्यांच्या काचा बसविण्याच्या कामाची तपासणी या कार्यालयात समक्ष येवून करावी.Notice01.08.2022
2A-2/Balance sheet/2022-23/362709/08/2022Head OfficeThe Textbook Bureau invites Quotations in prescribed form from Chartered Accountant firm having at least 10 years experience for conducting audit of the Trust under section 12-A(b) of Income Tax Act, 1961 (issue of certificate in form 10(B) : Tax Audit Report u/s 44 A(b) Of Income tax Act, 1961 and for the year 2022-23, 2023-24 and 2024-2025. Also undertake GST Audit and prepare GST Audit Report thereon for the year 2022-23, 2023-24 and 2024-2025.Notice08.09.2022 to 16.09.2022
3पापुभां/ गोरे/ अ.भांडार/७०८09/19/2022Goregaon Depotमहाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्र, गोरेगांव, मुंबई हे पात्रता पुर्ण करत असलेल्‍या कंत्राटदाराकडून गोरेगांव भांडारातील कर्मचा-यांकरीता (१६ पुरुष कर्मचारी व १ महिला कर्मचारी) एकूण १७ नग छत्री खरेदी करण्‍याचे प्रस्‍तावित आहे. सदर छत्र्या या चांगल्‍या दर्जाच्‍या असाव्‍यात. तरी १७ नग छत्री खरेदी करण्‍याकरीता आपले दर मागवित आहोत.Notice19.09.2022 to 26.09.2022
4पापुभां/कोल्हापूर/प्रशासन/६४६09/15/2022Kolhapur Depotकोल्हापूर या कार्यालयास नवीन मानवचलीत पुढील बाजूस २ ब्रश व ५० लिटर कचरा साठवणुक क्षमता असलेली टाकी (डस्ट कलेक्टर) मानवचलीत स्वच्छता यंत्र २ नग खरेदी करावयाची आहेत. त्याकरिता दरपत्रक द्यावयाचे आहे. Notice15.09.2022 to 27.09.2022
5भांव्य/ गोरे/ अ.भांडार/७१५09/21/2022Goregaon Depotमहाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्र, गोरेगांव, मुंबई हे पात्रता पुर्ण करत असलेल्‍या कंत्राटदाराकडून गोरेगांव भांडाराकरीता इमारतीच्‍या पहिल्‍या ते पाचव्‍या मजल्‍याच्‍या दक्षिणेकडील बाजूच्‍या काचांना सुर्यप्रकाश नियंत्रण फिल्‍म (Suncontrol Window Film) लावण्‍याकरीता प्रस्‍तावित आहे. तरी आपण प्रत्‍यक्ष पाहणी करुन तपशिलवार स्‍पेसिफिकेशनसह (Thickness, visible light transmittance, visible light reflection. Solar energy absorbance, ultra violet, transmittance, glare reduction, shading coefficient and total solar energy rejection etc.)Notice21.09.2022 to 28.09.2022