महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे.
मुख्य पृष्ठ संपर्क
संशोधन विभाग
विभाग प्रमुख
श्री. मोहिते प्रवीण सुभाषराव
पदनाम
संशोधन अधिकारी
विभागाविषयी
  • पाठ्यपुस्तकांचा आशय, अध्यापन पद्धती इत्यादी विषयांवर संशोधन केले जाते.
  • शिक्षक-अध्यापकांमर्फत होणारे संशोधन प्रकल्प हे या विभागाचे वैशिष्ट्य आहेत.
  • मंडळाकडून वैयक्तिक संशोधन प्रकल्पांसाठी किमान पाच हजार रुपये व संस्था-स्तरीय संशोधन प्रकल्पांसाठी दहा रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
  • आजपर्यंत एक हजारहून अधिक प्रकल्प पूर्ण झाले आहेत.
    -
    020-25716139
    research_officer@ebalbharati.in
    सेनापती बापट मार्ग, पुणे ४११००४